/home/u586378881/domains/status.grptechs.com/public_html/wp-content/mu-plugins कोडी INTELIGENCY - status marathi

साधी सोपी कोडी…

प्रश्न उत्तर एक घर आहे, त्याला दरवाजा नाही, खिडकी नाही, आणि आत सोनं आहे. ते काय? अंडी दिवसा झोपतो, रात्री जागतो. तो कोण? चंद्र पंख नाहीत तरीही उडतो, डोळे नाहीत तरीही रडतो. काय आहे? वारा पाण्याशिवाय चालतं, पण पाण्यात गेलं की मरतं. काय आहे? आग ज्याचं डोकं जमिनीत आणि शेपूट आकाशात असतं. ते काय? झाड…

Read More