



🕰️ “वेळ – न दिसणारा भागीदार”
🕰️ वेळ वळते, कुणासाठी थांबत नाही,गेल्यावर ती पुन्हा..मागे पाहत नाही. 🔁 🔍 तिचा अंदाज येत नाही सहज,ती जाते – कधी लवकर, तर कधी उशीरसच. 📉 🌼 वेळ चुकवत नाही,ती फक्त योग्य क्षणात खुलते — फुलासारखी! 🎭 कधी शहाणी वाटते, कधी फसवी निघते,कधी जवळ असूनही हातीच न टिकते. 🤲 🤐 ती बोलत नाही…पण आपण गप्प बसलो,की…



शिक्षक (शब्दांचे खेळ 4)
घटक मोठा समाजाचा शिक्षक, करीत ज्ञान प्रदान,ज्ञानाच्या जोडीने घडावी ते मोठे प्रधान, सर्वांचे सर्वात पहिले शिक्षक असत तयांची आई,बापाच्या ही मार्गदर्शनाने होई आयुष विठाई, चरित्र घडावे आपले शिक्षक जणू एक अलंकार,बने शिष्य तयांचे नंतर समाजाचा आधार, जे मुल असे विद्याहीन तयासी देई कोण आधार,विद्याहीन आधारहीनं होई आयुष व्यर्थ सार,,~भार्गव
शब्दांचे खेळ .3
आली सायंकाळ, झाले आकाश सोनेरी,सूर्य निरोप घेता घेता आले चंद्र डोक्या वारी,, वेळ असे सांध्याची, मन आकाश करे प्रसन्न,चालला आता सूर्यदेव सोडुनी त्याचे आसन,, सायंकाळ नंतर येई कालरात्री ची वेळ,दाखावे मग चंद्र चांदण्या आकाशातील खेळ,, भ्रमण करे हा सूर्यभावती ही आपली वसुंधरा,घटक असत सर्व लोकांचे, दिसे अती सुंदरा. ~bhargav