/home/u586378881/domains/status.grptechs.com/public_html/wp-content/mu-plugins मजेशीर फोटो (Funny Photos) - status marathi

लोकांना डोक्यावर घेऊ नका मान लचकेल

भावार्थ: लोकांना फारसा मान देऊ नका, नाहीतर स्वतःची मान लचकू शकते (स्वाभिमान दुखावला जाईल).

Read More
aanand

आनंदात राहावं,

आपण फक्तआनंदात राहावं,कारण आपल्यालादुःख देण्यासाठीअनेक बिनपगारीलोक पूर्ण वेळ कामकरत असतात.

Read More