/home/u586378881/domains/status.grptechs.com/public_html/wp-content/mu-plugins शब्दांचे खेळ .3 - status marathi

शब्दांचे खेळ .3

आली सायंकाळ, झाले आकाश सोनेरी,
सूर्य निरोप घेता घेता आले चंद्र डोक्या वारी,,

वेळ असे सांध्याची, मन आकाश करे प्रसन्न,
चालला आता सूर्यदेव सोडुनी त्याचे आसन,,

सायंकाळ नंतर येई कालरात्री ची वेळ,
दाखावे मग चंद्र चांदण्या आकाशातील खेळ,,

भ्रमण करे हा सूर्यभावती ही आपली वसुंधरा,
घटक असत सर्व लोकांचे, दिसे अती सुंदरा.

~bhargav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *