🕰️ “वेळ – न दिसणारा भागीदार”
🕰️ वेळ वळते, कुणासाठी थांबत नाही,गेल्यावर ती पुन्हा..मागे पाहत नाही. 🔁 🔍 तिचा अंदाज येत नाही सहज,ती जाते – कधी लवकर, तर कधी उशीरसच. 📉 🌼 वेळ चुकवत नाही,ती फक्त योग्य क्षणात खुलते — फुलासारखी! 🎭 कधी शहाणी वाटते, कधी फसवी निघते,कधी जवळ असूनही हातीच न टिकते. 🤲 🤐 ती बोलत नाही…पण आपण गप्प बसलो,की…
सौदामिनी
समाजात आवश्यक, तू सुंदर भविष्यकाळ,मायेचे तू प्रतीक, चमचमती तू सकाळ,, बजावले अस्तित्व, लढुनी संघर्षाचा तू लढा,करीत प्रदान ज्ञानगंगा, उचलुनी तू हा विडा,, चाले तू बनुनी, मानवाचा कणा,मिटून जाई अस्तित्व, मानवाचे तुझं बिना, नष्ट करत अधर्म, बनुनी कुल स्वामिनी,असे शक्ती तुझ्याकडे, जणू सौदामिनी,, आले खूप महिषासुर, केले तू मर्दन,तुझं सारख्या महिलाना असो माझे नमन,,~भार्गव