/home/u586378881/domains/status.grptechs.com/public_html/wp-content/mu-plugins शब्दांचे खेळ .2 - status marathi

शब्दांचे खेळ .2

अथांग पसरला हा नीलसागर ह्या वसुंधरे वारी,
नाचे पाणी समुद्राचे ह्या धरणीवरी,,

पोसे मानव हा समुद्र बनुनी रोजगार,
ह्या अथांग समुद्रास लागे सोन्याची किनार,,

समुद्राच्या डोक्यावरी पसरे पंख हे पाखरे,
जीवन दाई वायू ने उंच भरारी ते भरे,,

चांदीच रेतीत भासे शिंपले, जणू सुंदर मणी,
करे वर्णन समुद्राचे मी मझ भाषेतूनी.

~भार्गव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *