/home/u586378881/domains/status.grptechs.com/public_html/wp-content/mu-plugins status marathi - Page 3 of 7 -

शब्दांचे खेळ 1

लखलखता तो सूर्यदेव, करे समस्त संसार प्रखर,पण मावळताना तोही लाजे, दिसे आणखी सुंदर, मावळल्यावर आकाशात येते चंद्र चांदणे,कालरात्रीत चमकून सजवे आकाशी आंगणे, त्या आकाशाच्या खाली, समुद्र करीत असे गीत सादर,रूप त्याचे अफाट सुंदर, असे अनेकांचं ते घर, गात असत सुरेल समुद्र,सुंदर दिसे नजारे,मावळत्या सूर्याची किरणे चमकवते त्याचे किनारे. ~bhargav

Read More

शब्दांचे खेळ .3

आली सायंकाळ, झाले आकाश सोनेरी,सूर्य निरोप घेता घेता आले चंद्र डोक्या वारी,, वेळ असे सांध्याची, मन आकाश करे प्रसन्न,चालला आता सूर्यदेव सोडुनी त्याचे आसन,, सायंकाळ नंतर येई कालरात्री ची वेळ,दाखावे मग चंद्र चांदण्या आकाशातील खेळ,, भ्रमण करे हा सूर्यभावती ही आपली वसुंधरा,घटक असत सर्व लोकांचे, दिसे अती सुंदरा. ~bhargav

Read More